आज हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे असताना ज्येष्ट समाजसेवक बाबा आमटे यांची नात, डॉ. विकास आमटे यांची कन्या व आनंदवन या संस्थेच्या CEO डॉ. शीतल आमटे- करजगी यांची आमदार सतेज (बंटी) पाटील साहेबांसोबत भेट झाली, यावेळी विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली.
- *आमदार ऋतुराज पाटील*
Comments