top of page
Search

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आरोग्य आणीबाणी कार्यक्रमाअंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण मी पूर्ण केले आहे.

Writer's picture: Nilesh PatilNilesh Patil

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आरोग्य आणीबाणी कार्यक्रमाअंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण मी पूर्ण केले आहे. यामध्ये कोरोना संसर्ग रोखणे ,कोरोना रुग्ण उपचार व्यवस्थापन, देशपातळीरील व्यवस्थापन, कोरोनाबदल जनजागरण, विविध तक्रारींना तात्काळ प्रतिसाद, कोरोना तपासणी यंत्रणा आदी गोष्टी शिकायला मिळाल्या. कोरोनासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी देश, राज्य, शहर, जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर काय काय करायला हवे, याबद्दलचे या मार्गदर्शनामुळे कोरोनाशी लढताना आपल्याला नक्कीच बळ मिळणार आहे.

- आ. ऋतुराज पाटील



7 views0 comments

Comentários


bottom of page