top of page
Search

जवान अमित भगवान साळुंखे यांना केंद्रीय राखीव दलामध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली.

कोल्हापुरातील चरण (ता. शाहूवाडी) गावाचे सुपुत्र जवान अमित भगवान साळुंखे यांना केंद्रीय राखीव दलामध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे. साळुंखे कुटुंबियांवर कोसळल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.19 views0 comments
bottom of page