श्रीनगर येथे लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जळगाव जिल्ह्यातील पिंपळगावचे सुपुत्र वीर जवान यश दिगंबर देशमुख यांना वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भारतमातेच्या या सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली.
जळगाव जिल्ह्यातील पिंपळगावचे सुपुत्र वीर जवान यश दिगंबर देशमुख यांना वीरमरण आले.
Updated: Dec 1, 2020
Comentarios