top of page

जगातील वारसा सप्ताह निमित्त Ekarikthin तर्फे कोल्हापुरातील विविध मान्यवरांसोबत जिल्हयातील पर्यटन....

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Nov 24, 2020
  • 1 min read

Updated: Nov 25, 2020

जगातील वारसा सप्ताह निमित्त Ekarikthin तर्फे कोल्हापुरातील विविध मान्यवरांसोबत जिल्हयातील पर्यटन व कोल्हापुरी वारसा या विषयावर आयोजित चर्चासत्रात सहभाग घेतला. यावेळी, कोल्हापुरातील लहान-मोठ्या हेरिटेज साईट विकसित करण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार करून कोल्हापुरातील पर्यटन कसे वाढवता येईल व कोल्हापुरातील सांस्कृतिक वारसा जगभर आपण कसा पोहचू शकतो याबाबत माझे मुद्दे मांडले.

- आ. ऋतुराज पाटील




 
 
 

Comments


bottom of page