'कोल्हापूर' या शब्दातील आपलेपणा या जिल्ह्यात राहणाऱ्या लाखो नागरिकांनी वर्षानुवर्षे तसाच जपला आहे. छ. शाहू महाराजांच्या संस्कारांमुळे करवीर नगरीमध्ये जातीपातींच्या पलीकडचे, माणुसकीचे दर्शन आपल्याला पावलोपावली अनुभवायला मिळते.
top of page
bottom of page
Comments