छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथील प्रतिमेस पुष्प...
तमाम भारतीयांच्या आदराचे व भक्तीचे उत्तुंग स्थान असलेले आणि जनसामान्यांच्या हृदय सिहांसनावर विराजमान असलेले श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथील प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या प्रेरणेने आणि स्फूर्तीने आम्ही कायम कार्यरत आहोत.