छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.
जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजवून महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाला गती देणारे सुधारणावादी समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.
