चीन सीमेवर शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने .............
चीन सीमेवर शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने ‘शहिदों को सलाम’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या कोल्हापुरातील पुतळ्याजवळ जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शहीद जवानांना आदरांजली वाहिली.