प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर काँग्रेसच्या माध्यमातून परराज्यात जाणाऱ्या मजुरांना फूड पॅकेट, सुके खाद्यपदार्थ, पाणी, लहान मुलांना गरम दूध देण्यात येत आहे.
प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता सेवाभावी वृत्तीने मदतीसाठी तत्पर आहे!
Comments