top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

गेल्या तीन आठवड्यांपूर्वी कोल्हापुरात सुरु झालेल्या 'सतेज चषक-२०२०' या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम.....

गेल्या तीन आठवड्यांपूर्वी कोल्हापुरात सुरु झालेल्या 'सतेज चषक-२०२०' या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज पाटाकडील तालीम मंडळाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा टायब्रेकरमध्ये ३-२ अशी मात करत स्पर्धा जिंकली. यावेळी विजेत्या संघाला चषक व रोख दोन लाखाचे बक्षिस देऊन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.



4 views0 comments

Comments


bottom of page