गोकुळ शिरगांव येथील सौ. अंबूबाई पाटील इंग्लिश मिडीयम हायस्कुल आणि जुनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन आज कोल्हापूरच्या महापौर सौ. सूरमंजिरी लाटकर जी यांच्या समवेत करण्यात आले.
यावेळी, शशिकांत खोत, सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. बी. चव्हाण, सरपंच एम. के. पाटील तसेच शिक्षक- शिक्षिका आणि विद्यार्थी-विद्यार्थिनीं उपस्थित होते.
Comments