श्री खंडोबा तालीम मंडळ प्रणित विठ्ठलाई तरुण मंडळाच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी, मंडळाचे अध्यक्ष श्री शेखर पोवार, प्रभाकर चव्हाण (चिचू), राजू साळोखे (मिस्त्री), मारुती सुतार, विशाल चव्हाण ,राहुल दळवी ,धनाजी पेंटर,सचिन शिंदे ,सचिन पोवार ,नितीन पाटील ,गणेश पडवळे बाळासो हराळे, ललित सरनाईक किसनराव जाधव, अजित इंगवले व भागातील नागरिक उपस्थित होते
- आमदार ऋतुराज पाटील
Comments