कृषी कायद्याविरोधात सुरु असलेले शेतकरी आंदोलन व भारत बंदला पाठिंबा देण्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरातजी व अन्य जेष्ठ काँग्रेस नेत्यांसह मुंबई येथील माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले
.
header.all-comments