Search

कृषी कायद्यांविरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने 'भव्य ट्रॅक्टर रॅली' चे आयोजन

भव्य ट्रॅक्टर रॅली

केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्यांविरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने 'भव्य ट्रॅक्टर रॅली' चे आयोजन येत्या गुरुवारी दि. ०५ नोव्हेंबर, २०२० रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता करण्यात आले आहे.

प्रमुख उपथिती: काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मा. श्री. एच. के. पाटीलजी.

आपण सर्वांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी होऊन आपल्या देशाच्या अन्नदात्याचा आवाज बुलंद करावा.

रॅलीची सुरवात: निर्माण चौक, स. ९.३० वा.

रॅलीची सांगता: दसरा चौक, स. ११.०० वा.0 views0 comments