कोल्हापूर NSUI च्या युवकांनी बेस्ट फ्रॉम वेस्ट संकल्पनेतून इको फ्रेंडली बर्ड फिडरची निर्मिती केलीआहे
उन्हाळ्यामध्ये तहानलेल्या पक्षांसाठी घरातील टाकाऊ वस्तूंपासून पक्षांच्या पिण्याच्या आणि खाण्याची सोय करण्यासाठी कोल्हापूर NSUI च्या युवकांनी बेस्ट फ्रॉम वेस्ट संकल्पनेतून इको फ्रेंडली बर्ड फिडरची निर्मिती केली आली आहे. आपण सुद्धा ही संकल्पना राबवुन घरी अथवा सार्वजनिक परिसरामध्ये असे बर्ड फिडर देऊन पक्षांना आधार देऊ शकता.