कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (KSA) 'अ गट' लीगचा बक्षीस वितरण समारंभ छत्रपती शाहू स्टेडियम येथे असंख्य फुटबॉल प्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेतील प्रॅटिक्स फुटबॉल क्लब या विजेत्या आणि शिवाजी तरुण मंडळ या उपविजेत्या संघास आज पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी, मा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, ना. सतेज (बंटी) डी. पाटील, महापौर सौ. सूरमंजिरी लाटकर, उपमहापौर संजय मोहिते, आ. चंद्रकांत जाधव, माजी आमदार आणि KSA प्रेसिडंट मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, माणिक मंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते.
- *आ. ऋतुराज पाटील*
Comentarios