top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संस्थाचालक, प्राचार्य संघटना प्रतिनिधी यांच्या सोबत ..........

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संस्थाचालक, प्राचार्य संघटना प्रतिनिधी यांच्या सोबतमा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत जी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी, संस्था, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रश्नांविषयी यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

- आ. ऋतुराज पाटील



4 views0 comments

Comments


bottom of page