कोल्हापूर शहरातील 'अमृत योजने'संदर्भात आज अजिंक्यतारा कार्यालय येथे कोल्हापूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी, शहरातील योजनेच्या चालू कामांचा आढावा घेतला तसेच उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
- आ. ऋतुराज पाटील
Comments