कोल्हापूर विमानतळ भूसंपादनास राज्य सरकारकडून १० कोटी रुपये निधी दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, मा. उपमुख्यमंत्री अजित पवारजी, आणि मा.पालकमंत्री ना.सतेज (बंटी) डी. पाटीलजी यांचे मनापासून आभार!
या निधीतून होणाऱ्या विमानतळाच्या विकासामुळे कोल्हापूर विमानतळावरून दिल्ली, अहमदबाद, गोवा यासांरख्या शहरांसाठी विमानसेवा सुरु होण्यास मदत होणार आहे.
- आ. ऋतुराज पाटील
Comments