कोल्हापूर महानगरपालिकेतील भाजपचे संभाजीनगर प्रभागाचे नगरसेवक संतोष गायकवाड यांचे कोरोनाने दुःखद निधन
- Nilesh Patil
- Aug 1, 2020
- 1 min read
भावपूर्ण श्रद्धांजली
आज कोल्हापूर महानगरपालिकेतील भाजपचे संभाजीनगर प्रभागाचे नगरसेवक संतोष गायकवाड यांचे कोरोनाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे गायकवाड कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.

Comments