Search

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या नूतन महापौर सौ. निलोफर आजरेकर...........................

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या नूतन महापौर सौ. निलोफर आजरेकर, ,स्थायी सभापती संदिप कवाळे, परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे,महिला आणि बालकल्याण सभापती शोभा कवाळे यांचे अभिनंदन केले. यावेळी, उपमहापौर संजय मोहिते, गटनेता शारंगधर देशमुख, अश्फाक आजरेकर उपस्थित होते.1 view0 comments