कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील 50 खाजगी डॉक्टरांना त्यांचा सुरक्षिततेसाठी त्यांनाआम्ही पीपीई किट दिली
कोल्हापूर दक्षिणमधील मतदारसंघातील जवाहरनगर, सुभाषनगर,राजेंद्रनगर या परिसरातील 50 खाजगी डॉक्टरांनी आपली क्लिनिक सांभाळत दररोज संध्याकाळी महानगरपालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये येऊन लोकांना सेवा देण्यासाठी " कम्युनिटी क्लीनिक" सुरू केली आहे.या सर्व डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना आम्ही पीपीई किट दिली.सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या डॉक्टरांचे काम कौतुकास्पद आहे.
- आमदार ऋतुराज पाटील

