कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील वसगडे गावातील विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी, खडसूर येथील सांडपाणी व्यवस्थापण कामांचा शुभारंभ आणि गावातील नंदीवाले वसाहत येथील श्री मरगुबाई मंदिरच्या हॉलचे उदघाटन करण्यात आले. याचसोबत शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्त्यांना यावेळी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी, जि.प. सदस्या सौ. वंदना पाटील, पं.स. सदस्या सौ. शोभाताई राजमाने, सरपंच नेमगोंडा पाटील, उपसरपंच सौ. योगिता बागडी, भुजगोंडा पाटील, डॉ. सी. एस. पाटील, डॉ. श्रीकांत चौगले, सुनील पाटील, सचिन पाटील, बाळासो उपाध्ये, सुदाम सोनवणे, संजय पाटील, संदीप भोसले, संतोष कांबळे, सौ. वर्षा कांबळे, आनंदा कुंभार, प्रल्हाद कामत, संदीप कामत, परसू नंदीवाले, राजाराम नंदीवाले, नितिन पुजारी, शंकर नंदीवाले, अशोक साळुंखे, सर्व ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments