कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील वळिवडे गावातील अंतर्गत रस्ते, गटर्स, विद्युतीकरण, खुली जागा विकसित करणे, कॉंक्रेटीकरण, सामाजिक/खुले सभागृह, पाणी पुरवठा व पाणंद रस्ते, मुरुमीकरण आदी एकूण रुपये ४५ लाख रुपयांच्या प्राथमिक सोयी सुविधांच्या विकासकामांचा शुभारंभ आज करण्यात आला.
यावेळी, जि.प. सदस्या सौ. वंदना पाटील, पं.स. सदस्य प्रदीप झांबरे, पं.स. सदस्या सौ. शोभा राजमाने, शेतीसंघ संचालक विजय चौगुले, उपसरपंच सौ. सुषमा शिंगे, प्रकाश शिंदे, भगवान पळसे, राजाराम कुसाळे, अरुण पोवार, सैनाज नदाफ, सुरेख चव्हाण, उज्वला पोवार, वैशाली घाटगे, अनिता खांडेकर, संगीता चव्हाण, संजय चौघुले, विलास मोहिते, मनोहर चुघ, सुहास तामगावे, सचिन चौघुले, बाजीराव माने, राजाराम पोवार, गणपती जाधव, रघुनाथ जगताप, सुरेश पोवार, सुरेश माने, कपिल घाटगे, बाळासो कावले, दस्तगीर नदाफ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments