कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील वडकशिवाले गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी, पाणंद रस्ता खडीकरण, ग्रामपंचायत परिसर काँक्रिटीकरण व संरक्षण भिंत बांधणे तसेच गावतील वटकेश्वर मंदिर येथे खुले सभागृह बांधणे कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी, सरपंच कृष्णात पाटील, प्रा. निवास पाटील, श्रीपती पाटील, एकनाथ पाटील, बाबासाहेब चौगले, उपसभापती सागर पाटील, संभाजी बोटे, अमर पारळे, राजेंद्र परळे, दत्तात्रय पारळे, धनाजी पाटील, जोतिराम पाटील, प्रदीप पाटील, आनंद पाटील, किरण पाटील, अजित देवकुळे, प्रकाश पाटील, सनी नरके, अशोक कांबळे, अमर पाटील, शिवाजी राजिगरे, गजानन पाटील, जयवंत घाटगे, अशोक किल्लेदार, विश्वास दिंडोर्ले तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments