कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील मोरेवाडी गावातील विविध रस्ते कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, रु. ७५ लाखांचे अंतर्गत रस्ते कामांचा उदघाटन करण्यात आले.
यावेळी, उपसरपंच दत्तात्रय भिलगुडे, सरपंच सौ. शिळा परीट, माजी जि.प.सदस्या मनीषा वास्कर, माजी सरपंच अमर मोरे, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, सौ. मिनाक्षी पाटील, सुनील शिंदे, सुदर्शन पाटील, प्रकाश मोरे, रामदास मोरे, बाबुराव भोसले, सुधाकर पाटील, भरत भिलगुडे, रुपाली बाजरी, सुनीता जाधव, रवींद्र चोपडे, अभिजीत भोसले, शहाजी पाटील, संतोष भिलगुडे. बाबासाहेब बुरटे-देसाई, सीमा पाटील, शीतल मंडपे, सिद्धी कारंडे, पिंटू आडनाईक, चंद्रकांत बराले, भाग्यश्री दळवी, नारायण गाडगीळ, सौ. डॉ. स्नेहल शिंदे, प्रवीण कुंभार तसेच आदी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments