Search

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पाणी साचलेल्या आणि पावसामुळे नुकसान झालेल्या परिसरांमध्ये जाऊन ......

आज कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पाणी साचले होते.या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पाणी साचलेल्या आणि पावसामुळे नुकसान झालेल्या परिसरांमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली व अधिकाऱ्यांना पुढील उपायोजना करण्याच्या सूचना दिल्या.

- आमदार ऋतुराज पाटील1 view0 comments