कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील चुये गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आले.
- Nilesh Patil
- Mar 20, 2021
- 1 min read
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील चुये गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आले. यामध्ये, गावातील अंतर्गत रस्ते विकास, गावातील अंगणवाडी भूमिपूजन, सैनिक भवन उदघाटन आदी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आले.
यावेळी, सरपंच कविता साहेकर, उपसरपंच सरस्वती मगदूम, शशिकांत पाटील, विलास साहेकर, हिंदुराव पाटील, पांडुरंग मगदूम, शिवाजी राजगिरे, अनिल मगदूम, पांडुरंग कांबळे, मनीषा मगदूम, आशा पाटील, आर.डी. कुंभार, कमल राजगिरे, सुनीता सुतार, पांडुरंग पाटील, अशोक पाटील, सर्जेराव मगदूम, आनंद राऊत, राजेंद्र मगदूम, महेश मगदूम, युवराज पाटील, संदीप तिबिले, दीपक राऊत, विनायक राऊत, सुरज मगदूम, श्रीपती पाटील, मीनाक्षी पाटील, सागर पाटील, सुयोग वाडकर, राजाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments