कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गोकुळ शिरगांव येथील १ कोटी १० लाख रुपये विकास कामांचे उदघाटन आज करण्यात आले. यावेळी, गावातील विविध रस्ते विकास कामे, काँक्रटीकरण, स्मशानभूमी तसेच अन्य विकासकामांचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, लोकनियुक्त सरपंच महादेव कृष्णा पाटील, उपसरपंच संतोष कागले, साताप्पा कांबळे, टी.के. पाटील, शंकरराव पाटील, एस.के. पाटील, के.डी.पाटील, नामदेव म्हाकवे, सर्जेराव मिठारी, विकास पाटील, अपर्णा मिठारी, लता पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comentarios