कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कोगील खुर्द गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. तसेच, गावातील प्रस्थावित विकासकामांची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी, माजी जि.प. उपाध्यक्ष शशिकांत खोत, बाबासो चौगले, राजू संकपाळ, सुनील चव्हाण, केदार चव्हाण, शंकर मोरबाळे, कृष्णांत नवले, प्रवीण बिडकर बाळासो यादव, श्रीपती मोरबाळे, लता संकपाळ, सरिता मोरबाळे, वासंती चव्हाण, दत्ता संकपाळ, परशुराम कांबळे, संजय संकपाळ, विकास खोत तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments