कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उचगांव येथील मणेर मळा येथील विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले.
- Nilesh Patil
- Jan 20, 2021
- 1 min read
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उचगांव येथील मणेर मळा येथील विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी, सरपंच मालुबाई काळे, उपसभापती सुनील पोवार, उपसरपंच मधुकर चव्हाण, सचिन देशमुख, मनीषा गाताडे, कृष्णांत खोत, बाबासाहेब आमते, कीर्ती मसुटे, दत्ता यादव, संभाजी यादव, श्रीधर कदम, सचिन लोखंडे, अजित माने, गोपी मणेर, नसीर जमादार तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments