top of page
Search

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील इस्पुर्ली गावातील रस्ते व विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले.

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील इस्पुर्ली गावातील रस्ते व विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी, एकनाथ पाटील, सरपंच राजाराम पाटील, उपसरपंच राजाराम चौगले, सभापती मीनाक्षी पाटील, माजी उपसभापती सागर पाटील. दिगंबर पाटील, शुभांगी पार्लेकर, सुमन गुरव, जयश्री चिंदये, शंकर मगदूम, प्रदीप शेटे, गजानन पाटील, मनीषा कांबळे, सदाशिव कांबळे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील

0 views0 comments
bottom of page