कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदारसंघातील ११ ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला आहे. मायबाप जनतेने पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला दिलेल्या या भरगोस प्रेमाबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि सर्व विजय उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व विजयी उमेदवार गावांच्या सर्वांगीण विकासासाठी जोमाने नक्की काम करतील! या सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
top of page
bottom of page
Comments