
कोल्हापूर दक्षिणचा ऐतिहासिक विजय हा स्वाभिमानी जनतेचा विजय आहे. माझ्या विजयासाठी अहोरात्र राबणाऱ्या सर्वांबद्दल मी कृतज्ञ आहे. दक्षिणच्या विकासाचे व्हिजन साकार करण्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम माझ्या पाठीशी सदैव असेच राहूदे..पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद.
आपला,
ऋतुराज संजय पाटील
Комментарии