Search
  • Nilesh Patil

कोल्हापुरातील सम्राटनगर प्रभागातील चाणक्य नगरमध्ये रस्ता कामांचा शुभारंभ आ. चंद्रकांत जाधव यांच्या..

कोल्हापुरातील सम्राटनगर प्रभागातील चाणक्य नगरमध्ये रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामांचा शुभारंभ आ. चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.

यावेळी, नगरसेविका जयश्री जाधव, काँग्रेस महिला शहराध्यक्ष संध्या घोटणे, विलासराव सपाटे, हणमंत पवार, चंद्रकांत जाधव, प्रमोद कुरणे, दुर्गेश वळवी, नितीन परूळेकर, शुभलक्ष्मी देशमुख, सरीता गवळी, तेजस्विनी मोहीते, श्रध्दा कोंडूसकर, श्रीमती सुनीला कदम, मीना पाटील, नंदिनी पवार, प्रदिप जाधव, सर्जेराव साळोखे, रणधीर माने, अनिल पाटील, कपील मोहीते, अनिकेत सावंत, शांताराम पाटील, केदार पाटील, देवेंद्र रेडेकर, स्वप्निल रजपूत, चेतन भिसे, संजय आवटी, स्वरूपा खुरंदळे, सुनीता पाटील, पी. डी. पाटील, शशिकांत चव्हाण, विजय पोवार, सुहास कारेकर, बसलिंग खराडे आदी उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील1 view0 comments

START CHANGING

चला उठा ... महाराष्ट्र घडवूया 

2126 E, “Ajinkyatara”, Tarabai Park, Kolhapur, 

State - Maharashtra,

Country - India.

Pincode - 416003.

ruturaj@dypgroup.org

97644 95999