कोल्हापुरातील शालेय राष्ट्रीय स्पर्धांतील यशस्वी खेळाडूंचा काल सत्कार करण्यात आला.
- Nilesh Patil
- Feb 8, 2020
- 1 min read
कोल्हापुरातील शालेय राष्ट्रीय स्पर्धांतील यशस्वी खेळाडूंचा काल सत्कार करण्यात आला. शालेय स्तरावर असताना कोल्हापुरातील या सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर मिळवलेले हे यश खरचच कौतुकास्पद आहे.
- आमदार ऋतुराज पाटील

Kommentare