कोल्हापुरातील शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्री. संजीत (संजय) विलास जगताप यांचे.....
कोल्हापुरातील शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्री. संजीत (संजय) विलास जगताप यांचे कोरोनाशी लढताना आज दुर्दैवी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! जगताप परिवारावर कोसळल्या या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
- आ. ऋतुराज पाटील
