कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे लागलेल्या आगीमुळे नुकसान झालेल्या झाडांची काल पाहणी केली होती. यावेळी येथील आगीची झळ पोहोचलेल्या झाडांना पाणी दिल्यास ही सर्व झाडे पुन्हा जगातील, असा विश्वास वाटला. त्यामुळे, या झाडांना नवसंजीवनी देण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून डी वाय पाटील ग्रुपकडून टँकरद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली
नववर्षाचा संकल्प करूया, चला, वनराई जपूया !
- आ. ऋतुराज पाटील
Comments