कोल्हापुरातील बांधकाम भवन प्रशासकीय इमारतीचे तसेच पशुसंवर्धन विभागाच्या मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य...
आज कोल्हापुरातील बांधकाम भवन प्रशासकीय इमारतीचे तसेच पशुसंवर्धन विभागाच्या मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत 5 फिरत्या पशवैद्यकीय दवाखान्यांचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब आणि पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेबांच्या हस्ते करण्यात आले.
या उदघाटन प्रसंगी, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण, सहाय्यक आयुक्त डॉ. विनोद पवार उपस्थित होते.