आज कोल्हापुरातील पॅव्हेलियन मैदानावर भरविण्यात आलेल्या कसबा बावडा फुटबॉल प्रीमियर लीगचे उदघाटन करण्यात आले.
कोल्हापूरच्या क्रीडापरंपरेत फुटबॉलला एक वेगळेच महत्व आहे. कोल्हापुरातील अनेक खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचे नाव मोठे मोठे केले आहेत.
आज या उदघाटन प्रसंगी या खेळाडूंसोबत काही वेळ फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी, आ. चंद्रकांत जाधव व संयोजक उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments