आज कोल्हापुरातील प्रभाग नं. ७० मधील राजलक्ष्मी नगर येथील स्वप्नगंधा कॉलनीतील अंतर्गत रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी, नगरसेविका दीपा मगदूम, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, शांकी मगदूम, मॉन्टी मगदूम, रमेश पोवार, चंद्रकांत पाटील, अरुण काशीद, राजू दळवी, देवेंद्र सरनाईक, तसेच भागातील जेष्ठ नागरिक आणि महिला उपस्थित होते.
- आमदार ऋतुराज पाटील
Comments