कोल्हापूरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शेल्टर असोसिएटस् या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजू कुटूंबांसाठी एक घर एक शौचालय ही मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेअंतर्गत महापालिका व शेल्टर या संस्थेच्यावतीने आज कसबा बावड्यातील नगरसेवक श्री. संदीप नेजदार यांच्या प्रभागातील, आंबेडकर नगर येथील 80 कुटूंबांना शौचालय बांधण्याचा कामाचा शुभारंभ करण्यात आला.
- *आमदार ऋतुराज पाटील*
Comments