कोल्हापुरातील तीन मंत्री महोदयांनी सुरु केलेल्या या 'लोकशाही दिनाला' प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद
कोल्हापुरातील तीन मंत्री महोदयांनी सुरु केलेल्या या 'लोकशाही दिनाला' कोल्हापूरकरांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. तब्बल ९०० पेक्षा जास्त निवेदन यावेळी सादर करण्यात आली. महाविकास आघाडीचे हे सरकार जनतेचे सरकार असल्याचे पुन्हा एकदा यामुळे सिद्ध झाले.
- *आ. ऋतुराज पाटील*