Search

कोल्हापुरातील कळंबा येथील बी. डी. पाटील विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणाचे आयोजन केले होते

कोल्हापुरातील कळंबा येथील बी. डी. पाटील विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणाचे आयोजन केले होते. शाळेतील मुलांना या वयातूनच वृक्षरोपणाची व वृक्ष संवर्धनाबद्दल जागृतता निर्माण होण्यासाठी असे कार्यक्रम प्रत्येक शाळेत होणे गरजेचे आहे.

- *आमदार ऋतुराज पाटील*0 views0 comments