कोल्हापुरातील आरोग्य विभागामध्ये कार्यरत ग्रामीण व शहरी कंत्राटी कर्मचारी यांनी त्यांच्या विविध.....
- Nilesh Patil
- Jun 20, 2020
- 1 min read
कोल्हापुरातील आरोग्य विभागामध्ये कार्यरत ग्रामीण व शहरी कंत्राटी कर्मचारी यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी भेट घेतली. कोरोनाच्या संकटामध्ये अविरत सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या समजावून घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपेजी यांच्याशी यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली.
Comments