top of page
Search

कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती यांच्या वतीने आयोजित शिक्षक जागर पुरस्कार...

आज कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती यांच्या वतीने आयोजित शिक्षक जागर पुरस्कार वितरण सोहळा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाला.

यावेळी, आ. चंद्रकांत जाधव, आ. जयंत आसगावकर, माजी महापौर निलोफर आजरेकर, महादेव डावरे, शिवाजी भोसले, आनंदा हिरगुडे, भरत रसाळे, नंदिनी पाटील, अदिती केळकर, सविता गिरी, अनिल सरक तसेच संपूर्ण जिल्ह्यातून आलेले शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होत्या.

- आ. ऋतुराज पाटील



0 views0 comments
bottom of page