top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

कोल्हापूर जिल्ह्यातून शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे लसीकरण प्राधान्याने...

कोल्हापूर जिल्ह्यातून शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे लसीकरण प्राधान्याने करण्याची विनंती मा. जिल्हाधिकारी यांना केली असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, हा विश्वास आहे.



6 views0 comments

Comentarios


bottom of page