top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर अखेर महाविकासआघाडीचा झेंडा.

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर अखेर महाविकासआघाडीचा झेंडा. कोल्हापूर जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष्यपदी काँग्रेसचे श्री. बजरंग पाटील व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे श्री. सतीश पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.3 views0 comments

Comments


bottom of page