कोरोनाच्या संकटकाळात महिन्याहून अधिक काळ रिक्षा व्यवसाय बंद असल्याने हातावरचे पोट असणाऱ्या हे रिक्षा व्यासायिक हबकून गेले आहेत. या संकटाच्या काळात त्यांना राज्य सरकारने १० हजार रुपये मदत द्यावी व कर्जाच्या हप्त्यातही सवलत मिळावी अशी मागणी मा. मुख्यमंत्री यांच्याकडे केली.
top of page
bottom of page
Comentarios